अत्यंत छोट्या खेड्यात जेंव्हा मुलांनाही कोणी शिकवीत नव्हते तेंव्हा शेतकरी, निरक्षर पण विचारांनी सुशिक्षित असलेल्या माझ्या आईवडिलांनी मुलगा मुलगी असा भेदभाव न करता अत्यंत दयनीय परिस्थितीत मला शिकवून फुले दांपत्यास त्यांनी एकप्रकारे श्रद्धांजलीच वाहिली आहे.