Vichardhan

Vichardhan


Book Preview


₹50.00 ₹100.00
Price in USD: $0.59

केळुस या वेंगुर्ल्यातील गावी जन्मलेले कृष्णराव अर्जुन केळुसकर हे मराठीतील आद्य शिवचरित्रकार आहेत. त्यांनी बुद्धचरित्रही लिहिले आहे. ते मराठीतील चरित्रलेखक, भाषांतरकार, वक्ते, विचारवंत, सुधारक आणि सामाजिक कार्यकर्ते व ब्राह्मणेतर चळवळीचे आधारस्तंभ होते.

RELATED PRODUCTS

₹150.00 ₹250.00 40% Off
₹100.00 ₹250.00 60% Off
₹100.00 ₹120.00 17% Off
₹10.00 ₹100.00 90% Off