Mukti Kon Pathe

Mukti Kon Pathe


Book Preview


₹30.00 ₹40.00
Price in USD: $0.35

माणूस धर्माकरिता नाही, धर्म माणसाकरिता आहे. • माणुसकी प्राप्त करून घ्यावयाची असेल तर धर्मांतर करा. • संघटना करावयाची असेल तर धर्मांतर करा. • समता प्राप्त करून घ्यावयाची असेल तर धर्मांतर करा. • स्वातंत्र्य प्राप्त करून घ्यावयाचे असेल तर धर्मांतर करा. • संसार सुखाचा करावयाचा असेल तर धर्मांतर करा. • जो धर्म तुमच्या माणुसकीला काही किंमत देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता? • जो धर्म तुम्हाला देवळात जाऊ देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता ? • जो धर्म तुम्हाला पाणी मिळू देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता ? • जो धर्म तुम्हाला शिक्षण मिळू देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहाता ? • जो धर्म तुमच्या नोकरीच्या आड येतो त्या धर्मात तुम्ही का राहता? • जो धर्म तुमची पदोपदी मानहानी करतो त्या धर्मात तुम्ही का राहता? • ज्या धर्मात माणसाची माणसुकी ओळखणे अधर्म मानला जातो तो धर्म नसून रोग आहे ! • ज्या धर्मात अमंगल पशूचा स्पर्श झाला असताना चालतो, पण माणसाचा स्पर्श चालत नाही तो धर्म नसून वेडगळपणा आहे. • जो धर्म एका वगनि विद्या शिकू नये, धनसंचय करू नये, शस्त्र धारण करू नये, असे सांगतो तो धर्म नसून माणसाच्या जीवनाचे विडंबन आहे. • जो धर्म अशिक्षितांना अशिक्षित राहा, निर्धनांना निर्धन यहा अशी शिकवण देतो तो धर्म नसून ती शिक्षा आहे ! - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

RELATED BOOKS

₹100.00 ₹250.00 60% Off
₹100.00 ₹120.00 17% Off
₹80.00 ₹100.00 20% Off
₹60.00 ₹80.00 25% Off
₹150.00 ₹250.00 40% Off
₹100.00 ₹120.00 17% Off