B. N. Dhandore B. N. Dhandore

B. N. Dhandore B. N. Dhandore

लेखक परिचय

नाव - बाबुराव नामदेव धांडोरे
जन्म - २ जून १९५२. अजनाळे, ता सांगोला, जि. सोलापूर
मोबाईल क्र.
९९७०६०५२५०
शिक्षण -
प्राथमिक शिक्षण अजनाळे या मूळगावी झाले. माध्यमिक शिक्षण आटपाडी तसेच पंढरपूर येथील गौतम विद्यालय, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय (पूर्वीचे पंढरपूर कॉलेज, पंढरपूर) मधून मराठी विषयात पदवी.

साहित्यिकांचा सहवास -

जलसंपदा खात्यात ३२ वर्षे नोकरी. काहीकाळ नोकरीनिमित्त मुंबईत वास्तव्य. त्या दरम्यान कविवर्य नारायण सुर्वे, बाबुराव बागूल, अर्जुन डांगळे, प्रल्हाद चेंदवणकर, वामन होवाळ या साहित्यिकांचा सहवास. त्या कालावधीत 'बामसेफ'मध्ये कार्यरत. सेवानिवृत्तीनंतर पंढरपूर येथे स्थायिक.

धम्मप्रसार -

धम्मदीक्षा सुवर्ण महोत्सवानिमित्त पंढरपूर येथे घेण्यात आलेली धम्म परिषद यशस्वी करण्यात सहयोग. बाबासाहेबांचे विचार व धम्मचळवळ ग्रामीण भागात वाढावी म्हणून पाक्षिक 'धम्मप्रकाश' सुरू करून संपादक म्हणून कार्य चालू.
बौद्धांच्या वैयक्तिक कायद्याची व धम्मसंहितेची आवश्यकता पटल्याने 'बुद्धिस्ट पर्सनल लॉ अॅक्शन कमिटी'सोबत काम करीत आहेत.


Publisher eBooks

₹100.00 ₹120.00 17%
(0 reviews)