नाव - रवींद्र उत्तरेश्वर शिंदे
शिक्षण - बी. काँम. / एम. ए. एफ. एस. (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) उतीर्ण / एम. ए. (इतिहास व पुरातत्त्व)
नोकरी - लेखाधिकारी वर्ग १ या पदावरून सेवानिवृत्त
मुळ गाव - इटकूर ता. कळंब जि. धाराशिव
छंद - खेळ, लेखन, समाजसेवा, अभिनय, गायन, चित्रपट कथालेखन, गीतकार
प्रकाशित पुस्तके -
1) काळीजभेट कविता संग्रह
2) तिवडा कथासंग्रह
3) मळवट कादंबरी
4) 20 चित्रपट पटकथालेखन
उस्मानाबाद आकाशवाणी केंद्रावर काव्यवाचन, कथाकथन
शांतीने केली क्रांती, मृत्यूच्या दारी, सत्य सावित्री या मराठी चित्रपटात भूमिका
सत्यसावित्री मराठी चित्रपटाची कथा, पटकथा, गीतलेखन
पुरस्कारः
1) काळीजभेट काव्यसंग्रहास उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार
शिवछत्रपती सामाजिक संस्था लातूर
2) गुणवंत कर्मचारी पुरस्कार
मानव आधार बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था उस्मानाबाद
3)राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप 2006
अखिल महाराष्ट्र पत्रकार व पत्रलेखक संघ मुंबई
4) उत्कृष्ट लेखक पुरस्कार 2006
साप्ताहिक साक्षी कळंब
5) अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सदस्य
6) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभाग
7) राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन 2006 चे अध्यक्षपद
8) 'तिवडा' या कथासंग्रहातील 'आरक्षण' ही कथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील बी. ए. भाग 2 साठी अभ्यासक्रमात समावेश